शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

सतेज पाटील यांनी बुडवला १० कोटींचा घरफाळा : धनंजय महाडिक यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:00 IST

Dhananjay Bhimrao Mahadik Satej Gyanadeo Patil kolhapur -पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी १० कोटी रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी हा घातलेला दरोडा असून याबाबत महापालिका प्रशासनाने जर आठ दिवसात कारवाई केली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिला.

ठळक मुद्देसतेज पाटील यांनी बुडवला १० कोटींचा घरफाळा : धनंजय महाडिक यांचा आरोप आठ दिवसात कारवाई न झाल्यास उपोषण

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी १० कोटी रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी हा घातलेला दरोडा असून याबाबत महापालिका प्रशासनाने जर आठ दिवसात कारवाई केली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी दिला.महाडिक यांनी पत्रकार परिषद घेवून याबाबतची कागदपत्रे सादर केली. परंतू दहा कोटींचा आरोप मात्र तोंडी केला. यावेळी माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम, राजसिंह शेळके यावेळी उपस्थित होते.महाडिक म्हणाले, संजय डी. पाटील, सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि पृथ्वीराज पाटील हे चौघेजण या कंपनीचे भागीदार आहेत. त्यांनी या इमारतीमधील ३० मिळकती व्यावसायिक भाड्याने दिल्या आहेत. मात्र महापालिकेकडे आपण खुद वापर करत असल्याची नोंद केली आहे. जर एखादी मिळकत व्यावसायिक कारणासाठी भाड्याने दिली असेल तर त्याचा घरफाळा तिप्पट होतो. परंतू खुद म्हणून नोंद करत महापालिकेची १० कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. मिळकतीची मापेही चुकीची दाखवण्यात आली आहेत.अन्य एक उदारहरण देताना महाडिक म्हणाले, ड्रीम वर्ल्ड अम्युजमेंट पार्क या मिळकतीचा सन १९९७ पासूनचा ९१ लाख ६३ लाख रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. केवळ सत्तेच्या माध्यमातून गैरफायदा घेण्याासाठी त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर