शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

साताऱ्याची पूनम चकाकली!

By admin | Published: March 16, 2017 11:25 PM

राज्य सेवा मुख्य परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम

सातारा/पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलिस उपअधीक्षक पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत साताऱ्याची लेक पूनम पाटील हिने महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पूनम पाटील हिचे वडील संभाजी पाटील हेही पोलिस दलात सांगली जिल्ह्यातील तुरची येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस उपअधीक्षकपदी कार्यरत आहेत. साताऱ्याच्या विलासपूर येथे वास्तव्यास असणाऱ्या पूनमचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेत झाले. सातवीत शिकत असताना तिची शिष्यवृत्तीसाठी राज्यात निवड झाली. त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. दहावीत ९४.४२ टक्के गुण मिळवून जिल्ह्णात प्रथम क्रमांक पटकावला होता. साताऱ्याच्या लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीत ९१ टक्के गुण मिळवून ती गुणवत्ता यादीत चमकली. त्यानंतर तिने पुणे विद्यापीठातून बी.ई मेकॅनिकल पदवी संपादन करून दुसरा क्रमांक मिळविला. २०१३ मध्ये या पदवी परीक्षेत तिने ७८ टक्के माके मिळवले. त्यावेळी कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्णूमधून तिची पुण्याच्या टाटा टेक्नॉलॉजीमध्ये अभियंता म्हणून निवड झाली. त्याठिकाणी दोन वर्षे पूनमने अभियंता म्हणून नोकरी केली. नोकरी करीत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. (प्रतिनिधी)