कोल्हापूर : डेरवण, रत्नागिरी येथे शनिवारपासून होणाऱ्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य जुनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन कडून १४ व १६ वर्षाखालील मुले व मुली या दोन गटातून ६३ खेळाडूंची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या मध्ये चौदा वर्षाखालील मुलांमध्ये पाटील, राजवर्धन फराकटे, निखिल डिग्रजकर, वेदांत मोहिते, अभिषेक भोसले, यश वाके, सिद्धेश पाटील, अथर्व चिगरे, अविष्कार शिंदे, सार्थक काटे, क्षितिज खबाडे , मुलींमध्ये प्रतीक्षा मुगडे, दिव्या जाधव, रेशम चव्हाण, वर्षा कदम, संचल पाटील, जानवी घोडके, अनुष्का परीट, निलंगा बेलवी, गौरी बगाडे, मृणालिनी कोळी रौलतुलबक्का कुरणे, विराजबाला भोसले
सोळा वर्षाखालील मुलांमध्ये विनायक सुर्वे, एकलव्य गायकवाड, हर्षवर्धन पाटील, स्वरूप मगदूम, ओंकार अतिग्रे पाटील, श्रेयस पाटील, रणवीर फराकटे, प्रणव पाटील, उत्कर्ष पाटील मांगोरे, हर्षल पाटील, विश्वजीत फराकटे, अथर्व सातपुते, संस्कार संकपाळ, वेदांत जाधव, स्वानंद कुंभोजे, निरंजन महाडिक, तन्मय राऊत, व्यंकटेश भेंडवडे, साई केरुरे, अभिषेक लवटे, प्रथमेश मोरे,
तर मुलींमध्ये पोटे, तनुजा साठे, श्रुती मूर्ती, जानवी यादव, नेहा पाटील, वैष्णवी पाटील, धनश्री लिंबाजी, संस्कृती शिंगारे, प्रज्ञा पवार, सिद्धी पाटील, महादेवी जाधव, अपेक्षा थोरवत, गौतमी गायकवाड, वेदिका परीट, मनाली माने, नूतन बोंगाळे, वेदांती मलगुतकर यांचा समावेश आहे. या संघासोबत व्यवस्थापक सिद्धेश उबाळे, प्रशिक्षक महेश मांगले यांचा समावेश आहे. या निवडी सतीश पाटील, सुभाष पवार, रामा पाटील, रामदास फराकटे, नवनाथ पुजारी या निवड समितीने केली. .