शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
2
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
4
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
5
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
6
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
7
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
8
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
9
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
10
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
11
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
12
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
13
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
14
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
15
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
17
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
18
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
19
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
20
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या

प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण गावडेची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 4:39 PM

सध्या पुण्यातील स. प. महाविद्यालयातून तो बीसीएसचे शिक्षण घेत आहे

कोल्हापूर : दिल्लीत २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडसाठी कोल्हापूरच्या करण नंदकुमार गावडे याची पुण्याच्या तीन महाराष्ट्र एनसीसी एअर स्कॉर्डनमार्फत निवड झाली आहे.करणचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये झाले आहे. तो विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. सध्या पुण्यातील स. प. महाविद्यालयातून तो बीसीएसचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील नंदकुमार ईश्वर गावडे शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

करणचे मूळ गाव चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी असून, तो सध्या कसबा बावडा येथील पोलिस लाइन येथे राहत आहे. करणला त्याचे आजोबा ईश्वर गावडे, आई नम्रता, मामा जानबा बोलके, रामचंद्र गावडे यांचे प्रोत्साहन आणि सेंट झेवियर्सचे शिक्षक अँथोनी यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRepublic Dayप्रजासत्ताक दिन