शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

माजी उपमहापौर शमा मुल्ला, सलीम मुल्लासह सातजणांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:31 AM

मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजणांना मंगळवारी (दि. ३० एप्रिल) पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार त्यांना उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. सलीम यासीन मुल्ला, शमा सलीम मुल्ला, फिरोज यासीन मुल्ला, राजू यासीन मुल्ला, जावेद यासीन मुल्ला, सज्जाद ईसाक नाईकवडी, सुंदर दाभाडे अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.

ठळक मुद्देमाजी उपमहापौर शमा मुल्ला, सलीम मुल्लासह सातजणांना पोलीस कोठडीटोळीवर ‘मोक्का’ कारवाई : संशयितांची कसून चौकशी

कोल्हापूर : मोक्का कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजणांना मंगळवारी (दि. ३० एप्रिल) पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानुसार त्यांना उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. सलीम यासीन मुल्ला, शमा सलीम मुल्ला, फिरोज यासीन मुल्ला, राजू यासीन मुल्ला, जावेद यासीन मुल्ला, सज्जाद ईसाक नाईकवडी, सुंदर दाभाडे अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.यादवनगर येथील सलीम मुल्ला याच्या मटका जुगार अड्ड्यावर दि. ८ एप्रिलला रात्री प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी शर्मा यांचा अंगरक्षक निरंजन पाटील व कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर माळी यांना जमावाने धक्काबुक्की केली. अंगरक्षक पाटील याने संरक्षणार्थ काढलेले पिस्तूल काडतुसांसह संशयित नीलेश काळे याने पळवून नेले होते.

या प्रकरणी मटका बुकी मालक सलीम मुल्ला याच्यासह ४० जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याअंतर्गत राजारामपुरी पोलिसांनी प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठविला. त्याला त्यांनी ४८ तासांत मंजुरी दिली होती. त्यानुसार अटकेतील २७ जणांना यापूर्वी पुणे मोक्का न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.पोलिसांनी सलीम यासीन मुल्ला, माजी उपहामहापौर व विद्यमान नगरसेविका शमा सलीम मुल्ला, फिरोज यासीन मुल्ला, राजू यासीन मुल्ला, जावेद यासीन मुल्ला, सज्जाद ईसाक नाईकवडी, सुंदर दाभाडे यांचा चौकशीसाठी पुन्हा ताबा मिळावा, अशा मागणीचा अर्ज मोक्का न्यायालयाकडे सादर केला होता. त्या अर्जावर मंगळवारी निर्णय देताना या सातही जणांना न्यायालयाने पुन्हा चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर