शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
3
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
4
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
5
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
6
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
7
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
8
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
9
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
10
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
11
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
12
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
13
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
14
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
15
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
16
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
17
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
18
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
19
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
20
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

शिरोली, नागावला हद्दवाढ प्रस्तावातून वगळणार

By admin | Published: July 24, 2014 12:25 AM

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : शिष्टमंडळ भेटले

शिरोली : कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीतून शिरोली व नागावला वगळण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असल्याची माहिती माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी दिली.आज, बुधवारी मुंबईत खासदार आवळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही दोन गावे शहरापासून वेगळी आहेत. शहरात या गावांचा समावेश झाल्यावर गावांचे अस्तित्वच राहणार नाही. तसेच शिरोली औद्योगिक वसाहत ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आहे. हद्दवाढीमुळे उद्योगांना एलबीटी तर लागणारच; पण त्याचबरोबर इतरही निरनिराळे १२ कर लागणार आहेत. म्हणूनच ही गावे हद्दवाढीतून वगळावीत, असे लेखी पत्र द्या, अशी मागणी मुंबईतील बैठकीत केली. त्यावर मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिरोली व नागाव या दोन गावांना हद्दवाढ प्रस्तावातून वगळण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात शशिकांत खवरे, सलीम महात, जोतिराम पोर्लेकर, प्रकाश कौंदाडे, शिवाजी खवरे, डॉ. सुभाष पाटील, बाजीराव सातपुते, उत्तम पाटील, सरदार मुल्ला, शिवाजी कोरवी, शिवाजी समुद्रे, लियाकत गोलंदाज, नागावचे उपसरपंच राजू यादव, दीपक लंबे, आदींचा समावेश होता.