शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

कोल्हापूर जिल्ह्यातील आठ खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2024 1:41 PM

कोल्हापूर : क्रीडा आणि खेळासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना सरकारने राज्य पुरस्कार गुरूवारी जाहीर केले. शालेय शिक्षण आणि ...

कोल्हापूर : क्रीडा आणि खेळासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना सरकारने राज्य पुरस्कार गुरूवारी जाहीर केले. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने पुरस्काराची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश आहे.या पुरस्कारात राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) आणि राज्य क्रीडा साहसी पुरस्कार जाहीर केले. सन २०२२-२३ वर्षातील हे पुरस्कार असून, त्यासाठी ९ फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्यस्तर पुरस्कार निवड समिती स्थापन केली होती. या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्यातील सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कारात कोल्हापूरची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पाच जणांचा समावेश आहे. शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार कस्तुरी सावेकर यांना जाहीर करण्यात आला तर शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारात (दिव्यांग खेळाडू) कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारखेळाचे नाव / खेळाडूसायकलिंग / प्रतीक संजय पाटीलनेमबाजी (शूटिंग)/ शाहू तुषार मानेकुस्ती (रेसलिंग)/ नंदिनी बाजीराव साळोखेरग्बी / वैष्णवी दत्तात्रय पाटील, श्रीधर श्रीकांत निगडे

शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कारसाहस प्रकार/ खेळाडूजमीन/ कस्तुरी दीपक सावेकर

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू)जलतरण/ अफ्रीद मुख्तार अत्तारॲथलेटिक्स/ अन्नपूर्णा सुनील कांबळे

टॅग्स :kolhapurकोल्हापूर