शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

कोल्हापुरात शिवसैनिकांनी जाळला पाकिस्तानचा झेंडा, पीएफआय संघटनेवर कायमची बंदी घालण्याची केली मागणी

By भारत चव्हाण | Published: September 28, 2022 6:10 PM

कोल्हापूर : भारतात राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी तसेच भारतातील दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध ...

कोल्हापूर : भारतात राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या ‘पीएफआय’ संघटनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी तसेच भारतातील दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध निषेध म्हणून बुधवारी शिवसेनेच्या वतीने बिंदू चौकात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला.यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी बिंदू चौकाचा परिसर दुमदुमून गेला. भारतात राहून पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्या पीएफआय कार्यकर्त्यांना शासनाने अद्दल घडवावी तसेच या देशद्रोही संघटनेवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, रवी चौगुले, मंजित माने, सुशील भांदिगरे, दीपक गौड, धनाजी जाधी, शुभांगी पोवार, स्मिता सावंत आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना