शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

शिवसैनिकांनी अधिकाऱ्याला चारले निकृष्ट पदार्थ

By admin | Published: December 27, 2014 12:30 AM

तपासणीची मागणी : अन्न व औषध प्रशासनाविरोधात आंदोलन

गांधीनगर : घातक फरसाणा उत्पादन होत असताना अन्न व औषध प्रशासन काय करीत होते, असा प्रश्न विचारत कोल्हापुरातील अन्न व औषध कार्यालयातील अधिकाऱ्यांना आज, शुक्रवारी शिवसैनिकांनी धारेवर धरले. गांधीनगरमध्ये उत्पादित निकृष्ट पदार्थही शिवसैनिकांनी अन्न सुरक्षा अधिकारी एम. डी. पाटील यांना चारले. पचनसंस्था बिघडविणाऱ्या निकृष्ट फरसाणा उत्पादनावर वेळीच बंदी घालायला हवी होती; पण प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे या कारखानदारांना अभय मिळाले. कारखान्यांचे परवाने रद्द तर झालेच पाहिजेत आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी व कमर्चाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केली. मानवी आरोग्यास घातक ठरणारा प्रशासनाचा हलगर्जीपणा शिवसेना खपवून घेणार नसल्याचा इशारा देत तालुकाप्रमुख राजू यादव यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. तालुकाप्रमुख विनोद खोत, उपतालुकाप्रमुख पोपट दंगट, दत्ता पाटील, राजू सांगावकर, संदीप दळवी, सागर पाटील, बंडा घोरपडे विक्रम कोगे, आदींनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. (वार्ताहर)