शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

हाथरसमधील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 5:52 PM

Hathras Gangrape, kolhapurnews, shiv sena, upgovrment कोल्हापूर शहर शिवसेनेने मंगळवारी दुपारी शिवाजी चौकात हाथरस घटनेतील नराधमांच्या पुतळ्याचे दहन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला. मंगळवारी

ठळक मुद्देहाथरसमधील नराधमांच्या पुतळ्याचे शिवसेनेकडून दहन शिवाजी चौकात उत्तर प्रदेश सरकारचा निषेध

कोल्हापूर : शहर शिवसेनेने मंगळवारी दुपारी शिवाजी चौकात हाथरस घटनेतील नराधमांच्या पुतळ्याचे दहन करून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध केला.

मंगळवारी शहर शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात भाजपमध्ये बेटी जलाओ पार्टी झाली आहे. बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारे योगी सरकार तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी करीत धिक्काराच्या घोषणाही दिल्या.यावेळी इंगवले म्हणाले, बलात्काराच्या आरोपींचा दरवेळी भाजपशी संबंध आला आहे; पण भाजपने या घटना आपल्या राजकीय शक्तीचा वापर करीत दाबून टाकलेल्या आहेत. भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात? आताही भाजपवाले हाथरस येथील बलात्काऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी.संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री खरोखरच साधू आहेत की साधुपणाचे ढोंग करणारे अंधभक्त? असा सवाल उपस्थित करीत उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. रविभाऊ चौगुले, दीपक गौड यांनीही मनोगत व्यक्त केले.

आंदोलनात शिवसेनाकोल्हापूर शहर महिला आघाडीच्या शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, रूपाली कवाळे, पूजा कामते, शाहीन काझी, सुनीता भोपळे, जयवंत हारुगले, धनाजी दळवी, रणजित जाधव, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, अमित चव्हाण सहभागी झाले.

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर