शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जल्लोष

By admin | Published: February 24, 2017 12:16 AM

विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांची गर्दी : फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने अवघा परिसर दणाणला

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी भेट घेऊन जल्लोष केला. या ठिकाणी गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या विजयी घोषणा व फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला.जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितीच्या गणांचे निकाल लागतील तसे शिवसेनेचे उमेदवार व कार्यकर्ते गुलाल उधळतच या ठिकाणी येत होते. शिवसेनेचा जयघोष आणि फटाक्यांची आतषबाजीने हा परिसर दणाणून गेला. जिल्हा परिषदेच्या शिये मतदारसंघातून विजयी झालेल्या मनीषा कुरणे यांनी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाप्रमुख संजय पवार यांची भेट घेतली. यावेळी पवार यांनी विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांचे स्वागत केले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून विजयी झालेले उमेदवार कार्यकर्त्यांसह या ठिकाणी येत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह यावेळी दिसत होता. यावेळी शिवसेनेचे कामगार सेना जिल्हाप्रमुख आप्पा पुणेकर, कमलाकर जगदाळे, रघुनाथ टिपुगडे, प्रवीण पालव, पप्पू कोंडेकर, अभिजित बुकशेट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.