शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या निषेर्धात कोल्हापुरात शिवसेनेचा तिरडी मोर्चा, आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट

By सचिन भोसले | Published: November 25, 2022 5:13 PM

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बस आडवून काळ्या शाईने ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून निषेध व्यक्त केला.

कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई याने सांगली जिल्ह्यातील जत कर्नाटकात सामील करून घेण्याविषयी केलेल्या वक्तत्व्याच्या निषेर्धात आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात तिरडी मोर्चा काढण्यात आला. तसेच कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बस आडवून काळ्या शाईने ‘जय महाराष्ट्र’ असे लिहून निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट झाली. यामुळे काळी काळ वातावरण तणावपुर्ण बनले.शिवसेनेच्यावतीने प्रथम दसरा चौकात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्याच्या निर्षेर्धात ट्रेझरी रस्ते ते दसरा चौक असा तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी तिरडी मोर्चातील बोम्मई यांचा पुतळा आंदोलकांकडून काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक व पोलिसांमध्ये मोठी झटापट झाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहराध्यक्ष रविकिरण इंगवले, समन्वयक हर्षल सुर्वे यांनी केले. यावेळी युवासेना पदाधिकारी मंजित माने, महिला आघाडी प्रमुख स्मिता सावंत, वैभव जाधव, अवधेश कसबे, विराज पाटील, विशाल देवकुळे, अभिजीत बुकशेट आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकShiv Senaशिवसेना