शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
3
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
4
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
5
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
6
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
7
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
8
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
9
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
10
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
11
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
12
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
14
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
15
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
16
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
17
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
18
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
19
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
20
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक

Kolhapur: दहावी चांगल्या गुणाने पास झाला, पण ते पहायला 'तो' नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 6:38 PM

नाना जाधव   भादोले : भादोले येथील श्रीवर्धन संदीप पाटील दहावी परीक्षेत ६८ टक्के गुणासह उत्तीर्ण झाला. पण आपले हे ...

नाना जाधव  भादोले : भादोले येथील श्रीवर्धन संदीप पाटील दहावी परीक्षेत ६८ टक्के गुणासह उत्तीर्ण झाला. पण आपले हे यश पहायला तो या जगात नसल्याने त्याच्या आईने गुणपत्रक पाहून हंबरडा फोडला. तिच्या रडण्याने उपस्थित ग्रामस्थसही गहिवरले. श्रीवर्धनने यावर्षी दहावीची परीक्षा दिली होती. सुट्टीत २७ एप्रिल रोजी तो मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला होता. पोहताना फिट आल्याने त्याचा बूडून मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर असणा-या मित्रांनाही हे लवकर समजले नाही. काही वेळानंतर श्रीवर्धनची कपडे विहिरीच्या काठावर दिसून आली; परंतु श्रीवर्धन दिसून आला नसल्याने तो विहिरीत बुडाला असल्याचे समजले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज श्रीवर्धन असता तर निश्चितपणे हा निकाल आनंदाने साजरा केला असता, अशी प्रतिक्रिया त्याच्या घरच्या व्यक्तींनी दिली. हे सांगत असताना मात्र त्यांच्या घरच्यांनाही अश्रूंचा बांध फुटला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSSC Resultदहावीचा निकाल