शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा वकील बनले न्यायाधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 2:21 PM

स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असलेले श्रीकांत सुतार यांनीही मोठ्या चिकाटीने अभ्यास करून न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकार केले

कोल्हापूर : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्याय दंडाधिकारी पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, जिल्ह्यातील सहा वकील न्यायाधीश बनले. ॲड. अमृता जाधव, ॲड. स्नेहा साकळे, ॲड. तृप्ती इंगवले, ॲड. प्रणोती वारके, ॲड. करण जाधव आणि ॲड. श्रीकांत सुतार यांनी या परीक्षेत यश संपादन केले.ॲड. करण जाधव यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले, तर जिल्हा न्यायालयात सध्या स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असलेले श्रीकांत सुतार यांनीही मोठ्या चिकाटीने अभ्यास करून न्यायाधीश बनण्याचे स्वप्न साकार केले.

२०२१ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम परीक्षा आणि त्यानंतर तोंडी परीक्षा झाली. त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. प्रशिक्षणानंतर जून २०२३ पासून नवीन न्यायाधीश सेेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. जिल्हा बार असोसिएशनने नूतन न्यायाधीशांचा सत्कार केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय