शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

Maharashtra Vidhan Sabha 2019: जिल्ह्यात आतापर्यंत २९९ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 2:23 PM

कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत २९९ अर्ज दाखल सोमवारी माघार : २१ ला मतदान

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी जिल्ह्यात १५० उमेदवारांनी १८७ अर्ज दाखल केले; तर आतापर्यंत २२३ जणांनी २९९ अर्ज दाखल केले. आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सुजित मिणचेकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अनिल यादव, राजेंद्र गड्यान्नावर, चंद्रकांत जाधव, आदी दिग्गजांचा यांमध्ये समावेश आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू होती. मिरवणूक काढून शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातून, तर कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांनी अर्ज दाखल केले.

नरके यांचा अर्ज दाखल करण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आले होते. जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत १५० उमेदवारांनी १८७ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले. यावेळी उमेदवारांसोबत आलेल्या समर्थकांच्या गर्दीने निवडणूक कार्यालयाचे आवार फुलून गेल्याचे चित्र होते. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर