शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

मतदार नोंदणीसाठी उद्या विशेष मोहीम, आॅनलाईनमधील १३, ७१० अर्जांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:05 PM

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत उद्या, रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआॅनलाईनमधील १३, ७१० अर्जांचा समावेशमतदार नोंदणीसाठी उद्या विशेष मोहीम

कोल्हापूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. याअंतर्गत उद्या, रविवारी प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे.मोहिमेदिवशी प्रत्येक मतदान केंद्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी मतदान केंद्रात हजर राहणार आहेत. यावेळी सर्व नागरिकांनी आपले नाव मतदारयादीत समाविष्ट असल्याबाबत खात्री करावी. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी पात्र आहे; परंतु, अद्यापही मतदारयादीमध्ये नाव नोंद केलेले नाही, अशा नागरिकांनी नमुना क्रमांक ०६ अर्ज भरून त्यासोबत रहिवासी पुरावा व जन्मतारखेच्या पुराव्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कडे (रविवार) करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात १ सप्टेंबर ते २५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत नमुना क्रमांक ६ चे एकूण ६४,९१९ अर्ज निवडणूक विभागाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये आॅफलाईनमधील ५१,२०९ व आॅनलाईनमधील १३, ७१० अर्जांचा समावेश आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर