शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

उच्च शिक्षण संचालकांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 11:41 AM

edcationsector, kolhapurnews उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी महिला कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्याचा निषेध आम्ही सोमवारी कामबंद आंदोलनाव्दारे केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देउच्च शिक्षण संचालकांच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे कामबंदकार्यालयाच्या बाहेर ठिय्या, संचालकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा

कोल्हापूर : उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी महिला कर्मचाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिली आहे. त्याचा निषेध आम्ही सोमवारी कामबंद आंदोलनाव्दारे केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिली.या संचालकांच्या निषेधार्थ राज्य शिक्षण विभाग कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यांनी कार्यालयाच्या बाहेर ठिय्या मारून संचालकांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

या आंदोलनात पी. एम. नाईक, व्ही. आर. चव्हाण, व्ही. ए. कांबळे, डी. एस. भिऊंगडे, आर. एन. साळोखे, जी. एम. केंद्रे, एस. ए. लाड, पी. एस. गुरव, एस. जे. टिकेकर, आदी सहभागी झाले. संबंधित महिला कर्मचाऱ्यावर झालेल्या अन्यायाचे निराकारण व्हावे, या मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी ‌ ‌विभागीय सहसंचालक अशोक उबाळे यांना दिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर