शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘अभियांत्रिकी’च्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

By admin | Published: June 05, 2015 11:50 PM

पहिल्या दिवशी ३०० माहितीपुस्तिकांची विक्री

कोल्हापूर : अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. शहरातील तीन अर्ज स्वीकृती केंद्रांतून (एआरसी) पहिल्या दिवशी सुमारे ३०० अर्जांची विक्री झाली. तंत्रशिक्षण संचालनायाकडून (डीटीई) राज्यातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या विविध संस्थांमधील १ लाख ५५ हजार ८६७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.शहरातील शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभाग, कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी आणि कदमवाडीतील भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, अशी एआरसी सेंटर आहेत. दिवसभरात यातील तंत्रज्ञान विभागातील एआरसीतून शंभर आणि डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातून १७५ माहितीपुस्तिकांची विक्री झाली. या पुस्तिकांमध्ये आॅनलाईन अर्ज करण्यासाठीचा अ‍ॅप्लिकेशन आयडी देण्यात आला आहे.एआरसीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही स्वरूपात बदल करण्यात आलेला नाही. गेल्या वर्षीप्रमाणेच ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)