शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
3
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
4
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
5
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
6
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
7
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
8
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
9
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
10
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
11
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
12
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
13
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
14
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
15
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
16
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
17
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
19
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
20
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी

शिवाजी विद्यापीठ परिसर, महाविद्यालये तत्काळ सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:10 AM

सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात ...

सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याच्या कारणास्तव विद्यापीठ परिसर आणि सर्व महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत विद्यापीठात ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी कोविडच्या नियमांचा फज्जा उडाला. या दुटप्पी भूमिकेचे अभाविप निषेध करते. या कार्यक्रमाच्या आयोजकांवर कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी. विद्यापीठ परिसर आणि महाविद्यालये तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती अभाविपचे कोल्हापूर महानगरमंत्री ऋषिकेश माळी यांनी दिली.

चौकट

कुलगुरू, कुलसचिवांवर कारवाई करा

जिल्हा प्रशासनाने कोविड प्रतिबंधात्मक नियमांबाबतच्या सूचना देऊनही विद्यापीठ आरोग्यधिकारी यांना त्याबाबतच्या सूचना दिल्या नसल्याच्या कारणास्तव कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू पी. एस. पाटील, कुलसचिव विलास नांदवडेकर, आरोग्यधिकारी यांच्यावर शासन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.