शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

शिवाजी विद्यापीठात गुरुवारपासून राज्य महिला आरोग्य हक्क परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:42 AM

सातवी महाराष्ट्र राज्य महिला आरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामाजिक, राजकीय वर्तमान आणि महिलांचे आरोग्य’ असा आहे, अशी माहिती परिषदेच्या निमंत्रक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठात गुरुवारपासून राज्य महिला आरोग्य हक्क परिषदशारदाबाई पवार अध्यासनातर्फे संयोजन; महिलांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन

कोल्हापूर : सातवी महाराष्ट्र राज्य महिलाआरोग्य हक्क परिषद शिवाजी विद्यापीठात गुरुवार (दि. १५) ते शनिवार (दि. १७) दरम्यान होणार आहे. विद्यापीठातील श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन आणि आरोग्य हक्क परिषद संयोजन समितीने आयोजित केलेल्या परिषदेचा विषय ‘महाराष्ट्र : सामाजिक, राजकीय वर्तमान आणि महिलांचे आरोग्य’ असा आहे, अशी माहिती परिषदेच्या निमंत्रक प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली.या परिषदेस आरोग्य व विकासाच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या सुमारे ३00 महिला कार्यकर्त्या राज्यभरातून उपस्थित राहणार आहेत. महिला, विविध वंचित घटकांच्या आरोग्य आणि जगण्याच्या हक्कांच्या अनुषंगाने आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक वर्तमानाच्या संदर्भात अनेक मुद्यांवर परिषदेमध्ये विचारमंथन होणार आहे.विद्यापीठातील वि. स. खांडेकर सभागृहातील या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, विचारवंत मनीषा गुप्ते यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी, अ‍ॅड. पल्लवी रेणके, प्रा. डॉ. राजन गवस, मेधा काळे, रंजना कान्हेरे, मीना शेषू, मेघा पानसरे, मेधा थत्ते, सीमा कुलकर्णी, शाहीन शेख, आदी मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचा समारोप शनिवारी (दि. १७) सकाळी ११ वाजता होणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. भारती पाटील यांनी दिली.

परिषदेतील विषयऊसतोडणी, घरगुती, बांधकाम, कचरावेचक, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न, त्यांचे आरोग्याधिकार, शासकीय आरोग्य सेवा, योजना, माइक्रोफायनान्सचा वेढा, महिलांचे मानसिक आरोग्य, आदी विविध विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे.

 

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्यkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ