शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Kolhapur: मतदान संपेपर्यंत कामात रहा, अमित शहांच्या उमेदवारांसह नेत्यांना सूचना

By समीर देशपांडे | Published: May 03, 2024 12:45 PM

दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला

कोल्हापूर : जरी जाहीर प्रचार रविवारी संपत असला तरीही ७ मे रोजी सायंकाळी मतदानाची वेळ संपेपर्यंत कामात रहा. कोणत्याही परिस्थितीत सकाळी मतदान करवून घ्या अशा सूचना भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार आणि प्रमुख नेत्यांना दिले.केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी दुपारी पावणे बाराच्या दरम्यान अंबाबाईचे दर्शन घेतले आणि ते कोल्हापूरहून हुक्केरीकडे रवाना झाले. सकाळी दहानंतर शहा थांबलेल्या हॉटेलवर खासदार धनंजय महाडिक आले. महाडिक यांना शहा यांनी बोलावले. त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या उमेदवारांना बोलावून घेतले. यावेळी भाजप नेते समरजित घाटगे उपस्थित होते. या चौघांशीही शहा यांनी सविस्तर चर्चा करून सुचना केल्या. दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतानाच नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या सभांचा परिणाम आणि नितीन गडकरी यांच्या दौऱ्याचीही त्यांनी माहिती घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहsanjay mandlikसंजय मंडलिकdhairyasheel maneधैर्यशील मानेDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक