शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
2
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
4
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
5
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
6
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
7
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
8
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
9
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
10
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

शाहूवाडीतील बॉक्साईट उत्खनन बंद

By admin | Published: November 01, 2015 12:39 AM

दराचा प्रश्न : ट्रकमालक-हिंडाल्कोतील वाद

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील ट्रकमालक व हिंडाल्को कंपनीचे प्रशासन यांच्यात बॉक्साईटच्या दराबाबतच्या वादात उत्खनन बंद आहे. संपूर्ण पावसाळा बॉक्साईटचे उत्खनन सुरू झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील ४00 ट्रकमालक अडचणीत आले असून हिंडाल्को कंपनीच्या प्रशासनाच्या मनमानी कारभाराबाबत ट्रकमालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शाहूवाडी तालुक्यात २000 सालापासून बॉक्साईट उत्खनन सुरू आहे. सध्या ऐनवाडी, धनगरवाडी, गिरगाव येथे बॉक्साईटचे उत्खनन सुरू आहे. तालुक्यातील ४00 ट्रकमालक दररोज बॉक्साईट खनिजांची वाहतूक करीत असतात. या व्यवसायावर अनेक बेरोजगार, हॉटेल, धाबा, पेट्रोल पंप, टायर दुकान, चहागाडी, आदी व्यवसाय अवलंबून आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ऐनवाडी, धनगरवाडी येथे हिंडाल्को कंपनी बॉक्साईट उत्खनन करीत आहे. गेल्यावर्षी या कंपनीने ट्रकमालकांना शाहूवाडी ते बेळगाव वाहतूक करण्यासाठी टनाला ९५४ रुपये दर दिला होता. मात्र, चालू वर्षी कंपनी ९0४ रुपये दर देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, ट्रकमालकांना टनाला ५0 रुपये कमी दर मिळाल्यामुळे त्यांचा तोटा होणार आहे. गेले एक महिना कंपनीचे प्रशासन व ट्रकमालक यांच्यात वाद सुरू आहे. (प्रतिनिधी)