शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

जिल्हा परिषद सभेत ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवर जोरदार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2019 3:54 PM

कोल्हापूर जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवरून चांगलीच गाजली. जिल्ह्यातील १७ पाणी योजनांचे काम ठप्प, सौरउर्जेवर बसवलेले पंप, कंत्राटदाराने परत न केलेल्या सौर उर्जा बॅटऱ्या आणि शिंगणापूर निवासी शाळेतील शिक्षकाविरोधातील तक्रार हे चारही विषय ‘लोकमत’ने मांडले होते. अध्यक्षस्थानी शौमिका महाडिक होत्या.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सभेत ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवर जोरदार चर्चापाणी योजना दिरंगाईवरून सदस्य आक्रमक

कोल्हापूर : जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा ‘लोकमत’ने मांडलेल्या चार विषयांवरून चांगलीच गाजली. जिल्ह्यातील १७ पाणी योजनांचे काम ठप्प, सौरउर्जेवर बसवलेले पंप, कंत्राटदाराने परत न केलेल्या सौर उर्जा बॅटऱ्या आणि शिंगणापूर निवासी शाळेतील शिक्षकाविरोधातील तक्रार हे चारही विषय ‘लोकमत’ने मांडले होते. अध्यक्षस्थानी शौमिका महाडिक होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सभा का ठेवली याचा निषेध करत सुभाष सातपुते यांनी सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला प्रविण यादव, स्वाती सासने यांनी अनुमोदन दिले. मात्र याला विजय भोजे उत्तर देत असतानाच अध्यक्षा महाडिक यांनी उठुन डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले आणि सर्वांनाच अभिवादनाचे आवाहन केल्यानंतर हा विषय संपला.

‘लोकमत’ने २ डिसेंबरच्या अकामध्ये रखडेल्या १७ पाणी योजनांचा विषय मांडला होता. यावरून सर्वच सदस्यांनी कार्यकारी अभियंता मनिष पवार यांना धारेवर धरले. टाळूवरंच लोणी खाणाºया अधिकाऱ्यांच्या कारभारामुळेच दहा,बारा वर्षे झाली तरी योजना होत नसल्याचा आरोप करत भोजे यांनी तीन महिन्यात पाणी नाही मिळाले तर अधिकाºयांना हाकलून लावण्याचा इशारा दिला.झालेल्या चर्चेत सभापती अंबरिश घाटगे, सदस्य शंकर पाटील, मनिषा माने, विनय पाटील, रचना होलम यांनी सहभाग घेतला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, वंदना मगदूम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवि शिवदास, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ व विभागप्रमुख उपस्थित होते. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर