फोटो (१६०४२०२१-कोल-विवेकानंद कॉलेज) : कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसी विभागातील पुरस्कार जाहीर झालेल्या प्रिया बुराण, सैन्यदलात निवड झालेले आकाश पाटील, वायुदलात निवड झालेले विक्रम वीर यांच्यासमवेत प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आदी उपस्थित होते.
बी. एड. परीक्षेत संयोगिता कटके विद्यापीठात द्वितीय
कोल्हापूर : येथील वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा मार्चमध्ये झालेल्या बी. एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा निकाल १०० टक्के लागला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी संयोगिता कटके हिने २४०० पैकी २१४४ गुणांची कमाई करीत शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिच्या गुणांची टक्केवारी ८९.४४ इतकी आहे. तिचे गाव कुडित्रे (ता. करवीर) आहे. तिला शिक्षणशास्त्र अध्यापक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी स्वामी, सचिव धनंजय चाफोडीकर, प्राचार्य डॉ. शिवाजीराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो (१६०४२०२१-कोल-संयोगिता कटके (शिक्षणशास्त्र)
===Photopath===
160421\16kol_3_16042021_5.jpg
===Caption===
फोटो (१६०४२०२१-कोल-विवेकानंद कॉलेज) : विवेकानंद महाविद्यालयातील एनसीसी विभागातील पुरस्कार जाहीर झालेल्या प्रिया बुराण, सैन्य दलात निवड झालेले आकाश पाटील, वायू दलात निवड झालेले विक्रम वीर यांच्यासमवेत प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आदी उपस्थित होते.