शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Kolhapur: म्हाकवेतील हर्षदची एक्झिट चटका लावणारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 5:31 PM

दत्ता पाटील म्हाकवे : म्हाकवे ता. कागल येथील 24 वर्षीय हर्षद महिपती पाटील या युवकाची चालता बोलताच झालेली एक्झिट ...

दत्ता पाटीलम्हाकवे : म्हाकवे ता. कागल येथील 24 वर्षीय हर्षद महिपती पाटील या युवकाची चालता बोलताच झालेली एक्झिट चटका लावणारी ठरली. प्रत्येकांशी हसतमुख असणाऱ्या एकुलत्या हर्षदच्या मृत्यूची बातमी गावात वार्यासारखी पसरली अन् गावकरी शोकसागरात बुडाले. 12वी नंतर इलेक्ट्रिशन झालेला हर्षद सकाळी नेहमीप्रमाणे मिञांसोबत जनावरांना वाडे आणण्यासाठी गेला होता. वाडे मोटरसायकलवर बांधून तो घरी परतत होता. यावेळी रस्त्यात बैलगाडीत ऊस भरले जात होते. त्यामुळे सर्वच मिञ आप आपल्या मोटरसायकली बंद करून मोटरसायकलीवरच बसून एकमेकांशी बोलत चेष्टा करत बैलगाडी बाहेर जाण्याची वाट पाहत होते.यावेळी अचानक हर्षदला चक्कर आल्याचे निमित्त झाले. तो मोटर सायकल सोडून दुसऱ्या बाजूला कोसळला. सोबत असणाऱ्या मिञांनी त्याला तात्काळ दवाखान्यात दाखल केले. परंतु, त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे.मिञांच्या डोळ्यादेखतच घटना.. डोळ्यादेखतच घडलेल्या घटनेने मिञही हबकले आज सोशल मीडियावर त्याच्याच श्रध्दांजलीचे फोटो दिसत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू