शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

सूर्यकिरणे अंबाबाईच्या गुडघ्यापर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:15 AM

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. सायंकाळी सहा वाजून १८ मिनिटांनी ...

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. सायंकाळी सहा वाजून १८ मिनिटांनी किरणे गुडघ्यावर स्थिरावून डावीकडे लुप्त झाली.

श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी पाचवा दिवस होता. यंदाच्या सोहळ्यात मागील चार दिवसांपैकी पहिल्या दिवशी किरणोत्सव झाला नाही, दुसऱ्या दिवशी किरणांनी चरणस्पर्श केला. तिसऱ्या दिवशी किरणे देवीच्या मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोहोचली. सोमवारी ढगाळ वातावरणामुळे किरणोत्सव झाला नाही. मंगळवारी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी किरणे कटांजनपर्यंत आली. पुढे तीन मिनिटांत किरणे गुडघ्यापर्यंत येऊन डावीकडे लुप्त झाली. आता पुढील किरणोत्सव नोव्हेंबरमध्ये होणार आहे.

--

फोटो नं ०२०२२०२१-कोल-अंबाबाई०१,०२

ओळ : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणायन किरणोत्सवात मंगळवारी मावळतीची सूर्यकिरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत आली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--