शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

विकासासाठी भाजपला साथ द्या

By admin | Published: February 13, 2017 12:38 AM

चंद्रकांतदादा पाटील : अब्दुललाट येथे प्रचारसभा

अब्दुललाट : देशातील सर्व सामान्यांच्या कल्याणासाठी भाजप सरकारने विविध योजना आणून त्या यशस्वीही केल्या आहेत. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी भाजपाला जनतेने सहकार्य करावे. विकासाचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी केंद्रात आणि राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजपला जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सत्ता हवी आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.येथील जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप पक्षाचे उमेदवार विजय भोजे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सरपंच शंकर पाटील होते.भोजे हे सामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगारांसाठी झटणारे व्यक्ती आहे. जयसिंगपूर पालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे भोजे यांना सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन प्रकाश झेले, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष नीता माने, नगरसेविका अ‍ॅड. सोनाली मगदूम, एम. आर. पाटील, सुरेश पाटील यांनी केले. वृषभ कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बजरंग खामकर, राजू दार्इंगडे, चंद्रकांत जाधव, रजनीताई मगदूम, सरपंच शानाबाई कोळी, अब्बास नदाफ, लाटवाडीच्या सरपंच सुशिला खोत, उपसरपंच मल्लू खोत, आदी उपस्थित होते. संजय परीट यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)