शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

दुसरी सून आणणारा फौजदार निलंबित

By admin | Published: April 30, 2017 12:14 AM

कदम हे पदाचा दुरुपयोग करून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन करीत असल्याने त्यांना निलंबित करून

सातारा : मुलाचा दुसरा विवाह लावून फसवणूक केल्याचा ठपका ठेवून भुर्इंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गणेश शंकरराव कदम यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबित केले.गणेश कदम हे भुर्इंज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना कायद्याचे चांगले ज्ञान असतानाही त्यांनी त्यांच्या मुलाचा दुसरा विवाह शीतल प्रतीक कदम यांच्याशी लावून त्यांची फसवणूक केली. शीतल कदम या सासरी नांदावयास आल्या असता त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. शीतल कदम यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम यांनी तपासी अंमलदार यांच्यावर दबाव आणला. त्यामुळे पुढील कारवाई होत नसल्याचा तक्रार अर्ज शीतल कदम यांनी केला होता. गणेश कदम हे पदाचा दुरुपयोग करून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन करीत असल्याने त्यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)