शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

गुणरत्न सदावर्तेंच्या प्रतिमेला प्रतिकात्मक शॉक, कोल्हापुरात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संतप्त

By भारत चव्हाण | Published: October 30, 2023 5:27 PM

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देणेची वेळ येते त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा वारंवार विरोध करीत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देणेची वेळ येते त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांचा वारंवार विरोध करीत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मनोज जरांगे यांचे विरोधात त्यांनी विधान केले होते. गुणरत्न सदावर्ते यांचा निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला शॉक देण्याचे अनोखे आंदोलन सोमवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.मराठा समाज कडून गेली कित्येक वर्षे आंदोलन करीत आहे. कित्येक मुख मोर्चे निघाले. गेले काही महिन्यापासून मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणासाठी बसले आहेत. महाराष्ट्र सरकारने ४० दिवसाचा वेळ मागितला. तरी देखील महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षण देण्यास असमर्थ ठरले आहे. वेळोवेळी मराठा समाजाला गाजर दाखविण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले आहे.अशा वेळी सदावर्ते काहीही वक्तव्य करीत असल्याबद्दल तीव्र असंतोष असून त्याचे पडसाद सोमवारी उमटले. सदावर्ते यांच्या प्रतिमेला प्रतिकात्मक शॉक देण्यात आला. यानंतरही त्यांची बुद्धी सुधारली नाही तर संभाजी ब्रिग्रेड वतीने खरोखरचा शॉक देणेत येणार असलेचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार यांनी सांगितले.यावेळी मराठा सेवा संघ माजी जिल्हाध्यक्ष संजय साळोखे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष निलेश सुतार, जिजाऊ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्षा चारुशीला पाटील, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष अभिजीत भोसले, भगवान कोईगडे, कल्पना देसाई, उमेश जाधव, संगिता पाटील, संतोष सिध्द,अमित सुर्यवंशी, प्रियंका कोईगडे,सचिन पास्ते यांचे उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड