शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसचे संशयित दहा रुग्ण सीपीआरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 10:48 AM

Mucormycosis In Kolhapur :  म्युकरमायकोसिसच्या संशयितांची संख्या सध्या वाढत असून एका सीपीआरमध्ये दहा रुग्ण उपचार घेत आहेत. यातील पाच जण नव्याने बुधवारी दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठीही बेड वाढवण्याची वेळ आरोग्य विभागावर येणार आहे.

ठळक मुद्देम्युकरमायकोसिसचे संशयित दहा रुग्ण सीपीआरमध्ये रुग्ण वाढताहेत, बेड वाढवावे लागणार

कोल्हापूर :  म्युकरमायकोसिसच्या संशयितांची संख्या सध्या वाढत असून एका सीपीआरमध्ये दहा रुग्ण उपचार घेत आहेत. यातील पाच जण नव्याने बुधवारी दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठीही बेड वाढवण्याची वेळ आरोग्य विभागावर येणार आहे.नाकाच्या पाठीमागच्या बाजूस काळी बुरशी तयार होऊन ती मेंदूपर्यंत जाते. डोळ्यांपासून, दातांपर्यंतच्या अवयवांवर देखील याचा परिणाम होतो. कोल्हापूर जिल्ह्यात या आधीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याची दखल घेऊन मंगळवारपासून सीपीआरमध्ये दहा रुग्णांचा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी पाच, संध्याकाळी दोन आणि बुधवारी नवे पाच अशा दहा रुग्णांनी हा स्वतंत्र विभाग भरला आहे. त्यामुळे आणखी बेड वाढवावे लागणार आहेत.हे सर्व संशयित रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील असून यामध्ये ९ पुरुष आणि महिलेचा समावेश आहे. या सर्व संशयितांच्या बायोप्सी तपासणीसाठी शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठवल्या असून त्याचा अहवाल गुरुवारी संध्याकाळपर्यंत येणार आहे. तोपर्यंत या रुग्णांच्या आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्याचे काम हाती घेणार असल्याचे राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसkolhapurकोल्हापूर