शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
3
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
4
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
6
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
7
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
8
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
9
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
10
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
11
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
12
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
13
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
14
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
15
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
16
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
17
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
18
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
19
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
20
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण

बनावट विदेशी मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:22 AM

कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ...

कोल्हापूर : ‘थर्टी फर्स्ट’च्या तयारीसाठी शासनाचा महसूल बुडवून चोरून आणलेला साडेतीन लाखांचा बनावट विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करवीर तालुक्यात तीन ठिकाणी छापे टाकून पकडला. या प्रकरणी संशयित स्वप्नील तानाजी कानकेकर (वय २६, रा. बापूरामनगर, कळंबा, ता. करवीर), ज्योतीराम महादेव पाटी७ल (३५, रा. कोगे, ता. करवीर), गणी नबीसो मुल्लाणी (३२, रा. शिरोली दुमाला, पोस्ट गल्ली, ता. करवीर) अशी मद्यतस्करांची नावे आहेत, तर गुन्हे अन्वेषण शाखेने विविध ठिकाणी छापे टाकून एक लाखाचा मद्यसाठा जप्त केला. .अधिक माहिती अशी, ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर गोव्याहून महाराष्ट्र-कर्नाटकात बेकायदेशीररीत्या विदेशी मद्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते. करवीर तालुक्यातील काही मद्यतस्करांनी गोव्याहून मद्यसाठा आणून ठेवला होता. ‘थर्टी फर्स्ट’ला त्याची ते विक्री करणार होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपविभागीय आयुक्त वाय. एम. पवार व अधीक्षक गणेश पाटील यांना मिळाली. त्यांनी निरीक्षक संभाजी बरगे व पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे सापळा रचला असता गगनबावड्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या संशयित कार (एमएच ०२ बीपी २७४६) पाठलाग करून थांबवण्यात आली. त्यात संशयित स्वप्निल कानकेकर हा आढळून आला. कारमध्ये पाठीमागे ठेवलेले बॉक्स आढळून आले. ते उघडून पाहिले असता विदेशी मद्याच्या बाटल्या सापडल्या.मद्याच्या बाटल्यांची तपासणी केली असता यामध्ये विविध ब्रँडच्या व वेगवेगळ्या बॅच क्रमांक असलेल्या बाटल्या सापडल्या. अधिक चौकशी केली असता रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट मद्य पुनर्भरण करून बुचे लावून नियमित किमतीपेक्षा कमी दराने विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असल्याची कबुली संशयित कानकेकर याने दिली. हे मद्य कोठून आणले अशी विचारणा केली असता त्याने ते कोगे येथून आणल्याचे सांगितले. त्यानुसार ज्योतीराम पाटील (कोगे) व गणी मुल्लाणी (शिरोली दुमाला) या दोघांच्या घरी एकाच वेळी छापा टाकून बनावट विदेशी मद्य जप्त केले.