शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

कोल्हापूरमध्ये हर हर महादेव चित्रपटाला शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विरोध

By समीर देशपांडे | Published: November 10, 2022 12:51 PM

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्या विरोधातही जोरात घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापूर :  हरहर महादेव या चित्रपटाला कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी दुपारी विरोध दर्शवण्यात आला.येथील जुन्या शाहू चित्रमंदिरासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडचे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक यांच्या विरोधातही जोरात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर चित्रमंदिर व्यवस्थापनाने हा चित्रपट  लावणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, स्मिता सावंत यांच्यासह कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर