शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू, पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजरा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 7:04 PM

ही घटना नेमकी कशी घडली याचा आजरा पोलीस तपास करीत आहेत

भादवण : वटपोर्णिमेच्या दिवशीच पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आजरा तालुक्यातील चिमणे गावात घडली. चिकोत्रा प्रकल्पात प्रकाश पांडूरंग खाडे (वय ४२) याचा मृतदेह तरंगताना आढळला. सणाची तयारी सुरु असतानाच खाडे याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला. सणासुदीच्या दिवशीच ही दुर्देवी घटना घडल्याने चिमणे गावात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना नेमकी कशी घडली याचा आजरा पोलीस तपास करीत आहेत.चिकोत्रा प्रकल्पावर पाणी सोडण्याच्या ठिकाणी व्हॉल्व्हचे काम सुरु असताना मृतदेह तरंगताना पाटबंधारेच्या कर्मचाऱ्यांना दिसला. याबाबत सर्वत्र माहिती पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.पोलिसांना मृतदेहाच्या पॅन्टच्या खिशात फोटो मिळाला असता हा मृतदेह चिमणे येथील तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. शांत मनमिळावू स्वभावाचा प्रकाश खाडे याच्या अकस्मित निधनाने चिमणेवर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर