शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

कोल्हापूर: 'टस्कर' कडून कारचा चक्काचूर, परिसरात भीतीचे वातावरण; आजऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 6:08 PM

कार पलटी करुन पायाने तुडविल्यामुळे मोठे नुकसान झाले

आजरा :  कासार कांडगाव (ता. आजरा) येथे टस्कर हत्तीने नारायण देसाई यांची चारचाकी गाडी उलटून टाकून चक्काचूर केली. टस्करने सोंडेने कार पलटी केली अन् पायाने तुडविल्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले.चाफवडेच्या जंगलातून टस्कर थेट कासार कांडगावच्या जंगलात आज पहाटे गेला. महाविद्यालयात मोटरसायकलवरुन येणाऱ्या युवकांनी सकाळी ७.३० वाजता टस्कर रस्त्यावरून जाताना पाहिला. तत्पूर्वी टस्करने मारुती हरेर यांच्या उसाचे तर नारायण देसाई यांच्या शेतातील घरासमोर लावलेल्या चार चाकी गाडीचे नुकसान केले.याबाबतची माहिती मिळताच वनपाल संजय निळकंठ, वनरक्षक मारुती कांबळे, वनसेवक शंकर डवरी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, परिसरात टस्करच्या वावरामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर