शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

शिवाजी पुलावरुन तरुणाने घेतली पंचगंगा नदीत उडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 1:27 PM

सकाळच्या सुमारासच घडलेल्या याप्रकाराने एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पुलावरुन एका तरुणाने पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना हे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. यांची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली. 

नेहमीप्रमाणे शिवाजी पुलावरुन वाहतुकीची मोठी वर्दळ सुरु होती. दरम्यान एका तरुणाने पुलावरुन चालत येत थेट पुलावरुन नदीमध्ये उडी घेतली. काही नागरिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस व महापालिका अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.जवानांनी बोटीच्या सहाय्याने तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप संबंधित युवतीचा शोध लागला नाही. या तरुणाचा शोध लागल्यानंतर सर्व माहिती समोर येणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी