शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Kolhapur: पूरस्थितीत जीवदान देणारा रस्ताच केला बंद, रांगोळी ग्रामस्थ सापडले अडचणीत

By समीर देशपांडे | Published: June 20, 2024 3:22 PM

कोल्हापूर : पुराच्या काळात गावातून बाहेर पडण्यासाठी असलेला पर्यायी जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ताच तारांचे कुंपण घालून बंद केल्याने रांगोळी ...

कोल्हापूर : पुराच्या काळात गावातून बाहेर पडण्यासाठी असलेला पर्यायी जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ताच तारांचे कुंपण घालून बंद केल्याने रांगोळी ता. हातकणंगले येथील ग्रामस्थांची कोंडी होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने तातडीने दखल घेत हा रस्ता खुला करावा अशी मागणी सरपंच संगीता नरदे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेत केली.रेंदाळ येथील तिघांनी रांगोळी येथील ही जमीन खरेदी केली असून त्यानंतर या रस्त्यावर तारांचे कुंपण घातले आहे. वास्तविक हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून ग्रामस्थांच्या १०० वर्षे वहिवाटीचा आहे. महापुराच्या काळात अन्य रस्त्यांवर पाणी येत असल्याने गावाबाहेर पडण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. असे असताना हाच रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. याबाबत हातकणंगले पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तिघांना नोटीसा काढल्या आहेत. दरम्यान हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून पावसाळ्याच्या तोंडावर या ग्रामस्थांच्या अडचणी प्रशासन कशा सोडवणार हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकfloodपूर