शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

कुंभी कारखाना निवडणूक निकाल: पहिल्या फेरीत सत्ताधारी नरके पॅनेलला धक्का, विरोधी आघाडीचे वर्चस्व

By राजाराम लोंढे | Published: February 14, 2023 12:42 PM

माजी आमदार चंद्रदीप नरके यांची कारखान्यावर १८ वर्षे सत्ता

कोल्हापूर : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याची आज, मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरु झाली. पहिल्या फेरीअखेर ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू आघाडीने ४८४ चे मताधिक्य घेतले आहे. यामध्ये गट क्रमांक एक व दोन मधील गावांचा समावेश आहे.‘कुंभी’साठी रविवारी (दि.१२) चुरशीने ८२.४५ टक्के मतदान झाले होते. माजी आमदार चंद्रदीप नरके यांची कारखान्यावर १८ वर्षे सत्ता आहे. विरोधकांनी एकत्रीत येत नरके यांना आव्हान दिले होते. त्यात आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांच्यासह ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके यांची साथ विरोधी शाहू आघाडीला मिळाल्याने त्यांची चांगलीच हवा तयार केली हेाती. सत्तारुढ नरके पॅनेलला आमदार सतेज पाटील यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंगळवारी सकाळी आठ पासून रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत साधारणता ६९०० मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये शाहू आघाडीने ४८४ चे मताधिक्य राहिले. शाहू आघाडीतील शिवाजी तोडकर (वाकरे) हे ३७०० मते घेऊन पहिल्या क्रमांकावर राहिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक