शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया पुन्हा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 5:55 PM

निवड समितीने मुलाखतीतील एकही उमेदवार पात्र नसल्याचा अहवाल देत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.

कोल्हापूर : पात्र-अपात्रतेच्या मुद्दावरून उमेदवारांनी नोंदविलेला आक्षेप आणि त्यानंतर १७ जणांच्या मुलाखती होवूनही एकही उमेदवार पात्र नसल्याचे सांगत गेल्या महिन्यात निवड समितीने शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची निवड प्रक्रिया नव्याने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने प्रक्रिया पुन्हा सुरू केली. कुलसचिव आणि आंतरविद्याशाखा अधिष्ठातापदासाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.डॉ. विलास नांदवडेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या कुलसचिव पदासाठी गेल्या सात महिन्यांपासून निवड प्रक्रिया सुरू होती. यापदासाठी दि. ४ जून रोजी मुलाखती झाल्या. मात्र, निवड समितीने एकही उमेदवार पात्र नसल्याचा अहवाल देत नव्याने प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला.आणखी एक पूर्णवेळ अधिष्ठाता मिळणारआंतरविद्याशाखा अधिष्ठाता निवडीची प्रक्रिया आता विद्यापीठाने सुरू केली आहे. त्यामुळे आणखी एक पूर्णवेळ अधिष्ठाता मिळणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ