शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

kolhapur news: दोनवडेतील युवतीची आत्महत्या, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 6:03 PM

समृद्धीने अचानक असा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ

प्रकाश पाटीलकोपार्डे : दोनवडे (ता. करवीर) येथील युवतीने काल, मंगळवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. समृद्धी कृष्णात कदम (वय १८) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. समृद्धीने अचानक असा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेली माहिती अशी की, समृद्धी कदम ही १२ वी सायन्समध्ये शिकत होती. ती अत्यंत हुशार व आईवडिलांना एकुलती एक होती. अभ्यासासाठी नेहमी ती पहाटे उठत असे. नित्यनेमाने ती आजही पहाटे उठली पण आई-वडील झोपेत असल्याचे पाहून तिने जनावरांच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतला. वडिल कृष्णात यांना काहीतरी आवाज आल्यानंतर जाग आली. यावेळी त्यांना समृद्धीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ तिला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस