शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

Kolhapur- चालक चहा पिण्यासाठी उतरला, ..अन् बाघबीळ घाटात टँकर दरीत घसरला; सुदैवाने जिवीतहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 1:21 PM

टँकर हळूहळू मागे सरकत असल्याचे लोकांच्या लक्षात येताच उपस्थितांनी आरडाओरडा केला

पन्हाळा: पन्हाळा मार्गावरील वाघबीळ घाटात चढावर उभा असलेला पाण्याचा टँकर दरीत घसरल्याची घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी घडली नाही. एका झाडाला टँकर अडकल्याने मोठे नुकसान टळले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील एका निवासी शाळेला टँकरच्या साहाय्याने पिण्याचे पाणी पुरवले जाते. नेहमीप्रमाणे आज, टँकर चालक पाणी घेऊन वाघबीळकडे येत होता. दरम्यान चालक रस्त्याच्या चढतीला टँकर उभा करून चहा पिण्यासाठी उतरला. तेव्हा काही वेळात अचानक टँकर हळूहळू मागे सरकण्यास सुरवात झाली. लोकांच्या लक्षात येताच तेथे उपस्थित लोकांनी आरडाओरडा करत रस्त्यावरील वाहने, थांबलेल्या दुचाकी बाजूला केल्या. हा टँकर पाणी भरलेला असल्याने रस्त्याच्या उतारावर टँकरचा वेग वाढला आणि वाघबीळ थांब्याच्या दरीत गेला. सुदैवाने मागे एक झाड असल्याने टँकर झाडाला धडकून अडकला. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. टँकर चालकाच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात झाला.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात