शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम ९८ टक्के पुर्ण, किरकोळ कामे शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 12:08 PM

योजनेचे काम आता टेस्टिंगच्या पातळीवर

कोल्हापूर : कोल्हापूर शहराची सन २०४० सालापर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन राबविण्यात येत असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आले आहे. योजनेचे जवळजवळ ९८ टक्के पूर्ण झाले असून केवळ दोन टक्के काम शिल्लक राहिले आहे. योजनेचे काम आता टेस्टिंगच्या पातळीवर आहे.केंद्र, राज्य तसेच महापालिका यांच्या सहकार्यातून सुमारे ४८५ कोटी रुपये खर्चाची काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना २०१४ साली मंजूर झाली. योजनेच्या कामात अनेक अडथळे आले, तरीही नऊ वर्षानंतर योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. ५३ किलोमीटरची जलवाहिनी टाकण्याचे काम, २५ किलोमीटरची विद्युत वाहिनीचे काम, ८० एमएलडीचे जलशुध्दीकरण केंद्र, ९४० अश्वशक्तीच्या चार उपसा पंप, स्काडा यंत्रणा, स्वीचयार्ड, दोन जॅकवेल ही महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.विद्युतवाहिनीच्या तपासणीचे काम दोन दिवसात

  • आता बिंद्री ते काळम्मावाडी दरम्यान टाकण्यात आलेल्या विद्युतवाहिनीच्या तपासणीचे काम येत्या दोन दिवसांत होणार आहे. महावितरणकडून तपासणीचा अभिप्राय मिळाला की विद्युत प्रवाह सुरू केला जाणार आहे.
  • योजनेचे सर्व काम पूर्ण झाल्यावर जलवाहिनीची चाचणी घेण्यासाठी दोन महिने लागणार होते. परंतु काम सुरू असतानाच जलवाहिनीची क्षमता तपासणी पूर्ण करण्यात येत आहे. ५३ किलोमीटरपैकी ४९ किलोमीटरपर्यंतची चाचणी पूर्ण झाली आहे. आधीच काम हाती घेण्यात आल्यामुळे चाचणी वेळ वाचला आहे. आता काही किरकोळ कामे बाकी आहेत. तीही येत्या आठ दहा दिवसांत पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीDamधरण