कोल्हापूर : फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली.कोल्हापुरी चप्पल व्यवसायातील निर्यात वाढविण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची गरज आहे. जर विविध फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी हे चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करावे. तेथील ग्राहकांसाठी त्याची रूम सर्व्हिस द्यावी, ही संकल्पना यशस्वीपणे राबविल्यास या व्यवसायाची निर्यात ७५०० कोटींपर्यंत जाईल, अशी मत त्यांनी मांडले आहे.
...तर कोल्हापुरी चप्पलची निर्यात वाढेल : फाईव्ह स्टार हॉटेलशी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 1:14 PM
फाईव्ह स्टार हॉटेलशी करार करून त्या ठिकाणी कोल्हापुरी चप्पल विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यास चप्पल व्यवसायाची निर्यात वाढेल, अशी संकल्पना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मांडली. त्यांनी ही संकल्पना ट्ट्विरवर शेअर केली.
ठळक मुद्दे...तर कोल्हापुरी चप्पलची निर्यात वाढेल : फाईव्ह स्टार हॉटेलशी करारपीयूष गोयल यांनी मांडली संकल्पना