06052021-Kol-Zero Shadow Day karnjkar.jpg
फोटो ओळी : शून्य सावली दिवसानिमित्त गुरुवारी दुपारी कोल्हापुरात विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्र विभागातील डॉ. मिलिंद कारंजकर, डॉ. गणेश नवाथे, डॉ. तुपे, प्रा. भरमगोंडा पाटील यांनी निरीक्षण नोंदविले.
06052021-Kol-Zero Shadow Day college.jpg
फोटो ओळी : शून्य सावली दिवसानिमित्त गुरुवारी दुपारी कोल्हापुरात विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्र विभागामार्फत खगोल अभ्यासकांनी मांडलेल्या इंडेक्स पिन, रिटॉर्ट स्टँड, सेल, मेजरिंग सिलिंडर, आदी शास्त्रीय उपकरणांची सावली गायब झालेली नोंद करण्यात आली.
===Photopath===
060521\06kol_13_06052021_5.jpg~060521\06kol_14_06052021_5.jpg~060521\06kol_15_06052021_5.jpg
===Caption===
06052021-Kol-Zero Shadow Day panchganga river.jpgफोटो ओळी : शून्य सावली दिवसामुळे कोल्हापूरात दुपारी १२ वाजून २८ मिनिटांनी पंचगंगा नदीघाटावरील दीपमाळेचे पाण्यात अशाप्रकारे प्रतिबिंब पडले होते. दीपमाळेखालीच दिसत असलेल्या सावलीचे हे छायाचित्र टिपले आहे नसीर अत्तार यांनी. ~06052021-Kol-Zero Shadow Day karnjkar.jpgफोटो ओळी : शून्य सावली दिवसानिमित्त गुरुवारी दुपारी कोल्हापूरात विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्र विभागातील डॉ. मिलिंद कारंजकर, डॉ. गणेश नवाथे, डॉ. तुपे, प्रा. भरमगोंडा पाटील यांनी निरिक्षण नोंदविले. ~06052021-Kol-Zero Shadow Day college.jpgफोटो ओळी : शून्य सावली दिवसानिमित्त गुरुवारी दुपारी कोल्हापूरात विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्र विभागामार्फत खगोलअभ्यासकांनी मांडलेल्या इंडेक्स पिन, रिटॉर्ट स्टॅन्ड, सेल, मेजरींग सिलेंडर इत्यादी शास्त्रीय उपकरणांची सावली गायब झालेली नोंद करण्यात आली.