शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ बर्निंग बसचा थरार, बस जळून खाक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 5:50 PM

सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप

प्रकाश बेळगोजीबेळगाव : बेळगाव-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसला भीषण आग लागली. बसमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी गावच्या हद्दीत आज, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.शॉर्ट सर्किट होऊन  महामार्गावर राज्य परिवहन विभागाच्या बसला आग लागली. प्रसंगावधान राखून चालक आणि वाहकाने सर्व प्रवाशांना बस मधून बाहेर पडण्यास सांगितल्यामुळे सुदैवाने कोणालाही इजा झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यमकनमराडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआगKarnatakकर्नाटक