शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

कोल्हापुरात ‘लोकमत’तर्फे आज रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 12:37 AM

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ परिवारातर्फे आज, सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत शाहूपुरी तिसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे.‘करूया रक्तदान, देऊया जीवनदान’ या उक्तीमध्ये जीवनाचे ...

कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ परिवारातर्फे आज, सोमवारी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत शाहूपुरी तिसरी गल्ली येथील राधाकृष्ण मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्पण ब्लड बँकेच्या सहकार्याने हा उपक्रम होत आहे.‘करूया रक्तदान, देऊया जीवनदान’ या उक्तीमध्ये जीवनाचे सार दडलेले आहे. रक्तदानाची एक कृती अनेकांना नवसंजीवनी देणारी असते. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या संस्कृतीने आपले जीवन जगत असते. रक्त ही एकमेव गोष्ट आहे, जी अनोळखी माणसांशीदेखील आपले नाते जोडते. आपल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचतो, ही भावनाच समाधान देणारी असते. ‘लोकमत’च्या वतीने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते.यामध्ये मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होऊन रक्तदान करत आले आहेत. यंदाही हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी ‘लोकमत’चे वाचक, सभासद व कोल्हापूरकरांनी रक्तदान करून मोठ्या संख्येने या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा.वेळ : स.९ ते सायं. ५स्थळ : शाहूपुरी तिसरी गल्ली, राधाकृष्ण मंदिर येथे