शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

त्र्यंबोली देवीची आज यात्रा

By admin | Published: September 29, 2014 1:03 AM

ललित पंचमीनिमित्त अंबाबाई आणि देवी त्र्यंबोलीची भेट

कोल्हापूर : ललित पंचमीनिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाई आणि देवी त्र्यंबोली या दोन सखींची भेट घडविणारी त्र्यंबोली देवीची यात्रा उद्या, सोमवारी होणार आहे. यानिमित्त अंबाबाईच्या नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. उद्या सकाळी साडेआठ वाजता आणि दहा वाजता देवीचा अभिषेक होईल. तोफेच्या सलामीनंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान झालेली पालखी मंदिरातून, तुळजाभवानी देवीची व गुरू महाराजांची पालखी भवानी मंडप येथून त्र्यंबोलीकडे प्रस्थान करील. दुपारी ठीक बारा वाजता अंबाबाई आणि त्र्यंबोलीदेवी या दोन्ही सखींची भेट होईल. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराज अथवा युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते दुपारी साडेबाराला कोहळा फोडण्याचा मान असलेल्या कुमारीचे पूजन होईल व कोहळा फोडण्याचा विधी होईल. येथील धार्मिक विधी संपल्यानंतर पालख्या पुन्हा परतीसाठी मार्गस्थ: होतील. बिंदू चौक कमानीतून प्रवेश करत अंबाबाईची पालखी संत गाडगे महाराज चौकातून घाटी दरवाजामार्गे पुन्हा मंदिरात प्रवेश करेल. रात्री नेहमीप्रमाणे पालखी निघेल. वाहतूक मार्गात बदल त्र्यंबोलीदेवी मंदिराकडे टेलिफोन टॉवरकडून जाणारा मार्ग हा टेलिफोन टॉवर ते त्र्यंबोली देवी मंदिर गेट व पुढे टीए बटालियन अधिकारी निवासस्थानमार्गे विक्रमनगर पाण्याच्या टाकीपर्यंत जातो. या तिन्ही बाजंूनी ये-जा करणाऱ्या सर्व मोटार वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. तसेच सर्व अवजड वाहनांची वाहतूक ही टाकाळा चौकातून शिरोली जकात नाका, तावडे हॉटेल मार्गावरून मार्गस्थ होईल.