शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलर बस दरीत कोसळताना वाचली; १७ प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 10:15 PM

दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलमधील सतरा प्रवासी बचावले.

आंबा: भुरकट पाऊस आणि दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो ट्रॅव्हलर काल रविवारी रात्री दहाच्या सुमारास खोल दरीत जाता जाता वाचली. दैव बलवत्तर म्हणून ट्रॅव्हलमधील सतरा प्रवासी बचावले.आंबा घाटातील गायमुख जवळील वळणावरून गाडीची डावी बाजू कठडा तोडून  पुढील बाजू दरीकडे झुकली नि दरीच्या काठावर लटकली. प्रसंगसावधान राखून सतराही प्रवाश्यांनी गाडीतून बाहेर पडले.नि सुटकेचा निःश्वास टाकला.

दरम्यान घाटातील बांधकामावरील जेसीबी ने गाडी ओढून बाहेर काढली. सृष्टि टूर अँन्ड ट्रॅव्हल्स (एम.एच.४६,बी.एफ.७४२७) कर्जतहून कोल्हापूर मार्गे गणपतीपुळ्याला निघाली होती.दाट धुके असल्याने हा अपघात घडला.  संरक्षण कठडा असल्याने ही गाडी वरतीच लटकली. जेसीबी चालक अशोक जाधव यांचे योगदान लाभले. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर