शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पन्हाळ्यावर पर्यटकांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:19 AM

पन्हाळा : दिवाळी सुट्टीत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा पर्यटकांच्या ...

पन्हाळा : दिवाळी सुट्टीत पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पन्हाळगडावर मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पन्हाळा पर्यटकांच्या गर्दीने भरून गेला आहे. पर्यटकांच्या शिस्तीसाठी १०० पोलिसांची कुमक दाखल झाली आहे. तीन दरवाजा, सज्जा कोटी, लता मंगेशकर बंगला परिसरात पर्यटकांची रेलचेल आहे.पर्यटकांच्या गदीर्मुळे गडावरील हॉटेल हाऊसफुल्ल आहेत, तर लहान-मोठ्या हॉटेलनाही सुगीचे दिवस आले आहेत. तसेच छोटा-मोठा व्यवसाय करणारे व्यावसायिकसुद्धा खुशीत आहेत. पर्यटकांना गाडी पार्किंगची व्यवस्था नसल्याने मात्र पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. पर्यटकांचे चालू हंगामातील आकर्षण ठरणारी ‘लंडन बस’ विविध प्रकारे प्रवाशांना घेऊन शहरात फेरफटका मारत असून, पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. नगरपालिका प्रवासी कराच्या माध्यमातून लाखोंचा कर गोळा करत आहे. त्यातून पर्यटकांना स्वच्छतागृह, पायाभूत सुविधा, वाहनतळ अशा सुविधा कराव्यात, अशी मागणी पर्यटकांमधून होतआहे.