शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

पावसाच्या माहेरघरात वीस वर्षातील उच्चांकी; धनगरवाडी धरण भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:27 PM

Ajara : मुसळधार पावसाने तालुक्यातील साळगाव, दाभिल, शेळप, किटवडे, देवर्डे,  चांदवाडी, हाजगोळी,  भादवण, घाटकरवाडी, धनगरमोळा या बंधाऱ्यावर पाणी आले आहे.

-  सदाशिव मोरे

आजरा  :  पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यातील गेल्या २० वर्षातील उच्चांकी पाऊस ३०१ मिलिमीटर इतका झाला आहे. तर तालुक्यातील धनगरवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

मुसळधार पावसाने तालुक्यातील साळगाव, दाभिल, शेळप, किटवडे, देवर्डे,  चांदवाडी, हाजगोळी,  भादवण, घाटकरवाडी, धनगरमोळा या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. चित्री धरण ४५ टक्के भरले आहे.चित्री परिसरात १६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

तालुक्यातील किटवडे परिसरात प्रतिवर्षी उच्चांकी पाऊस होतो. चालू वर्षी जून महिन्यातील उच्चांकी ३०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आजरा १८१, गवसे १८२, उत्तुर १४२, मलिग्रे १३७ तर सरासरी १६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

धनगरवाडी धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के म्हणजे ९३ द.ल.घ.फू.ने भरले आहे. सांडव्यातून पाणी बाहेर सोडले जात आहे.आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी व चित्रा नद्या धोक्‍याच्या पातळी बाहेरुन वाहत आहेत. 

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन तहसील विकास अहिर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस