शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकलेले दिसत नाही - मंत्री हसन मुश्रीफ

By समीर देशपांडे | Published: July 06, 2024 12:17 PM

विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये हे शरद पवारांचे म्हणणे उद्धव ठाकरे यांनी ऐकलेले दिसत नाही अशी प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.कोल्हापूर येथे नियोजन समितीच्या बैठकीला आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, महायुतीचे विधान परिषदेचे सर्व उमेदवार विजयी होणार असून पवार किंवा ठाकरे गटाचा एक उमेदवार पराभूत होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष स्वबळाची तयारी करत असतात. विनय कोरे यांना किती जागा सोडायच्या याचा निर्णय वरिष्ठ घेतील.

विशाळगड अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद विशाळगड येथील अतिक्रमणाबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही मर्यादा आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आपल्याला भेटल्यास त्यांची समजूत काढू. 

वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद झाला पाहिजेविजयी क्रिकेटरना शासनाकडून बक्षीस दिल्याबद्दल दोन्हीकडून चर्चा आहे. सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला याचा आनंद झाला पाहिजे असे ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक 2024Hasan Mushrifहसन मुश्रीफUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार